एक्स्प्लोर
Alcohol: तुम्हीही रोज दारू पिता का? ते शरीरासाठी कितपत चांगलं? जाणून घ्या...
Alcohol Side Effects: दारू किंवा इतर कोणतेही मद्यपान शरीरासाठी हानीकारक मानले जाते, ते प्यायल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही रोज दारू पित असाल तर त्याचे तोटेही जाणून घ्या.

Alcohol
1/8

दररोज दारू प्यायल्याने झोप कमी होते, झोप अपुरी झाल्यासारखं वाटत राहतं. अधूनमधून जागरणाचा त्रास उद्भवतो.
2/8

दररोज दारू प्यायल्याने याचा मेंदूवरही गंभीर परिणाम होतो.
3/8

काही लोक मूड चांगला करण्यासाठी दारू पितात, पण यामुळे मूड सुधारण्याऐवजी खराब होऊ लागतो.
4/8

दारू प्यायल्याने लोकांना अनेकदा चिंता, नैराश्य आणि रागाचा सामना करावा लागतो.
5/8

दारुमुळे त्वचेचे विकारही होतात. त्वचा अधिक संवेदनशील बनू शकते, जे तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकतं.
6/8

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने दात किडण्याचा धोका असतो, तसेच वंध्यत्वाची समस्या देखील वाढू शकते.
7/8

गर्भवती महिलांनी मद्यपान केल्याने त्यांना आणि बाळालाही हानी पोहोचू शकते.
8/8

दररोज दारू प्यायल्यामुळे पोट सुटतं आणि वजन देखील वाढतं.
Published at : 27 Jul 2023 05:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
