एक्स्प्लोर
Ganesh chaturthi 2025 : विसर्जनानंतर निर्माल्याचं काय करावं? जाणून घ्या..
गणपती मध्ये आपण बाप्पाला नैवेद्य दाखवतो छान हार-फूल घालून त्याला सजवतो त्या सर्व गोष्टींना आपण निर्माल्य असा म्हणतो... त्या निर्माल्याची व्यवस्था कुठे आणि कशी करायची हे जाणून घ्या...
Nirmalya disposal
1/8

वाहत्या पाण्यात विसर्जन : पूर्वी निर्माल्य नदी, विहीर किंवा समुद्रात टाकले जात असे. पण आता प्रदूषण टाळण्यासाठी हा पर्याय कमी वापरावा.
2/8

निर्माल्य कलश / भांडे : घरी एक मातीचे किंवा पितळेचे कलश ठेवून त्यात पाणी भरावे. रोजचे फुले (flowers), दुर्वा त्यात टाकावीत. नंतर उत्सवानंतर ते पाणी व फुले झाडाखाली किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावीत.
Published at : 05 Sep 2025 03:24 PM (IST)
आणखी पाहा























