एक्स्प्लोर

Winter Health : हिवाळ्यात शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा रस पिणे फायदेशीर..

Winter Health : थंडीत 'या' पदार्थांचा रस आरोग्यास गुणकारी!

Food juices for winter health

1/11
आल्याचा रस: गाजर आणि आल्याचा रस प्यायल्याने कोलेजन वाढते आणि त्वचेची लवचिकता सुधारते.  (Photo Credit : pixabay)

2/11
बीटरूटचा रस: बीटरूटचा रस रोग प्रतिकारकशक्ती वाढवते आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते. (Photo Credit : pixabay)

3/11
सीट्रस फ्रुट्सचा रस: सीट्रस फ्रुट्स मध्ये व्हिटॅमिन 'सी'भरपूर प्रमाणात असते त्यामुळे  संक्रमण तसेच सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते. (Photo Credit : pixabay)

4/11
क्रॅनबेरीचा रस :  क्रॅनबेरीचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावर फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)

5/11
किवीचा रस : किवीच्या रसामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि सर्दी-फ्लूपासून संरक्षण होते. (Photo Credit : pixabay)

6/11
कारल्याचा रस : कारल्याचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि खाज,जळजळ,सूज यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात. (Photo Credit : pixabay)

7/11
गाजराचा रस : गाजरात बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात,जे तणाव कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)

8/11
पालकाचा रस : पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे किडनीचे कार्य सुरळीत करण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)

9/11
डाळिंबाचा रस : डाळिंबाचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)

10/11
आवळ्याचा रस : आवळ्याचा रस प्यायल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड राहते आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget