एक्स्प्लोर
Excess Phone use: सावधान! मोबाईलच्या अतिवापरामुळे होतात 'हे' दुष्परिणाम; मोठ्यांसह लहान मुलांचंही होतं नुकसान
Excess Phone use: आजकाल सर्वच कामं फोनवर होत असल्याने मोबाईल फोनचा अतिवापर वाढला आहे. पण यासोबतच याचे दुष्परिणाम देखील तितकेच वाढले आहेत.
Side effects of excess use of phone
1/6

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
2/6

मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत फिरायला गेल्यावरही अनेकजण मोबाईलवरच असतात आणि त्यामुळे आपापसातील संवाद तुटतो.
Published at : 22 Jul 2023 04:40 PM (IST)
आणखी पाहा























