एक्स्प्लोर
Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी करू नये 'या' पदार्थांचं सेवन; झोप लागणं होईल कठीण
Health Tips: रात्रीच्या वेळी काही पदार्थ खाल्ल्यानं झोप येत नाही, त्यामुळे झोपण्याआधी या पदार्थांचे सेवन करणे टाळा...
Sleep
1/6

जास्त तिखट पदार्थांचं सेवन करणं टाळा: रात्री झोपण्याआधी जास्त तिखट पदार्थांचं सेवन करणं टाळा. तिखट पदार्थांचं सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढतं. ज्यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी होणे इत्यादी समस्या जाणवू शकते. त्यामुळे झोप लागत नाही.
2/6

मद्यपान करणं टाळा: तणाव निर्माण झाला किंवा दिवसभर जास्त काम करावं लागलं, तर अनेक लोक रात्री झोपताना मद्यपान करतात. पण रात्री मद्यपान करुन झोपण्याची सवय लागली तर मद्यपान न करता झोप येत नाही. मद्यपान करुनच झोपण्याची सवय लागते.
Published at : 01 Jul 2023 07:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























