एक्स्प्लोर

Diwali Skin Care: दिवाळीत चेहरा चमकेल आरशासारखा! फक्त रात्री झोपण्यापूर्वी फक्त 'या' गोष्टी करा, अन् कमाल बघा

Diwali Skin Care: दिवाळीत चेहरा सुंदर, चमकदार दिसावा असं प्रत्येकाला वाटतं, त्यासाठी रात्रीच्या वेळेस त्वचेच्या काळजीसाठी 4 महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत.

Diwali Skin Care lifestyle marathi news In Diwali face will shine like mirror

1/7
दिवाळी काही दिवसांवर आहे. अशात चमकदार त्वचेसाठी रात्रीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. रात्रीच्या त्वचेची काळजी सकाळी तुमच्या चेहऱ्यावर अद्भुत चमक आणते. तसेच त्वचेच्या अनेक समस्यांपासून रक्षण करते, ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुम, दाग आणि काळे डाग आहेत, त्यांनी रात्रीच्या वेळी त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

2/7
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा - चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करावा. याच्या मदतीने चेहऱ्यावर साचलेली घाण, अतिरिक्त तेल काढून टाकता येते. जर तुम्ही कोणताही मेकअप लावला असेल, तर तुम्ही तुमचा चेहरा ऑइल क्लींजरने स्वच्छ करू शकता, अन्यथा वॉटर-बेस्ड क्लींजरचा वापर करावा.

3/7
रात्री झोपण्यापूर्वी घ्या ही उपचारपद्धती - ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुम, डाग किंवा सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या समस्या आहेत, त्यांनी चेहऱ्यावर सीरम लावावा. त्वचेच्या अनेक समस्यांवर हा एक चांगला उपचार आहे. त्वचा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुरुम, हायपरपिग्मेंटेशन आणि वृद्धत्वासाठी वेगवेगळे सीरम आहेत, तुम्ही याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

4/7
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला हायड्रेशन द्या - जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर त्वचेला हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही टोनर वापरा. चेहऱ्याला अतिरिक्त हायड्रेशन देणारा टोनर. हे चेहऱ्याच्या त्वचेवर उपस्थित अतिरिक्त तेल देखील नियंत्रित करते. असे नियमित केल्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ होतो.

5/7
झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावा - रात्री झोपण्यापूर्वी हायड्रेशननंतर मॉइश्चरायझेशन करणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून त्वचेला होणारे फायदे लॉक राहू शकतात. यासाठी रात्री हलके मॉइश्चरायझर वापरावे. तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या त्वचेनुसार कोणताही फेस पॅक वापरू शकता.

6/7
नाइट स्किन केअर रूटीन कोणालाही निरोगी त्वचा ठेवण्यास मदत करू शकते.  रात्रीच्या त्वचेच्या काळजीसाठी 4 महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला दिवाळीत चेहरा सुंदर दिसण्यासाठी नक्की मदत करतील

7/7
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुनही उमेदवारीची संधी हुकली , स्वीकृती शर्मा बंड करणार, अंधेरी पूर्वमधून अपक्ष लढणार
अंधेरी पूर्वमध्ये सेनेकडून मुरजी पटेलांना संधी? स्वीकृती शर्मांचं ठरलं, उमेदवार अर्ज भरणार, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaKishor Jorgewal Join BJP : जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; चंद्रपूरमधून उमेदवारी निश्चित #abpमाझाSharad Pawar NCP Candidate :  शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, Jayant Patil यांची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
pimpri assembly constituency: पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंतांना एबी फॉर्मची धास्ती? 2019ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून.., नेमकं काय झालं होतं?
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन् मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून फक्त 20 फूट अंतरावर पुरला!
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुनही उमेदवारीची संधी हुकली , स्वीकृती शर्मा बंड करणार, अंधेरी पूर्वमधून अपक्ष लढणार
अंधेरी पूर्वमध्ये सेनेकडून मुरजी पटेलांना संधी? स्वीकृती शर्मांचं ठरलं, उमेदवार अर्ज भरणार, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार
सुजयवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न होता, त्याची माफी कोण मागणार?; विखे पाटलांचा जयश्री थोरातांना सवाल

Rahul Kalate: चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
CJI DY Chandrachud : पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनीच पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
Jammu And Kashmir : कलम 370 नंतर आता मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा निर्णय घेतला; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक येणार!
कलम 370 नंतर आता मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा निर्णय घेतला; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक येणार!
Embed widget