एक्स्प्लोर
Diwali 2022 Rangoli : दिवाळीत दारी काढा सुंदर आणि आकर्षक रांगोळी; पाहा फोटो
Diwali Rangoli 2022 : दिवाळीत आकर्षक आकाशकंदील आणि दिव्यांबरोबरच रांगोळीलाही तितकंच महत्त्व आहे.
Diwali 2022 Rangoli
1/7

दिवाळीत अनेक प्रथांबरोबरच रांगोळीला देखील खूप महत्त्व आहे. अशा वेळी तुम्ही वेगवेगळ्या आणि आकर्षक रांगोळी काढू शकता.
2/7

दिवाळीत रांगोळी काढणं शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही रांगोळीत एखादी कलशच्या डिझाईनची रांगोळी काढू शकता.
3/7

रांगोळीची शोभा अधिक वाढते ती त्यातील दिव्यांनी. त्यामुळे तुम्ही कोणतीही रांगोळी काढली तरी त्यामध्ये दिवे लावायला विसरू नका.
4/7

दिवाळीत भिंतीच्या मध्यभागी तुम्ही रांगोळीची अशी सुंदर रचना करू शकता. ही रांगोळी काढण्यासही अगदी सोपी आहे.
5/7

दिवाळीला मोराच्या डिझाईनची रांगोळी देखील अनेकजण काढतात. ही रांगोळी दारात अगदी आकर्षक दिसते.
6/7

घराबाहेर किंवा ऑफिसमध्ये कुठेही गोल रांगोळी सुंदर दिसते. ही आकर्षक रांगोळी तुम्ही दिव्यांनी छान सजवू शकता.
7/7

दिवाळीत घरात खूप कामं असतात. अशा वेळी तुम्ही ही सुंदर आणि आकर्षक रांगोळी अगदी 10 ते 15 मिनिटांत काढू शकता.
Published at : 18 Oct 2022 02:21 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















