एक्स्प्लोर
Weather Update: हिंगोलीत दिवाळीत दाट धुकं, 'आरोग्याला लाभ पण पिकांना फटका', शेतकऱ्यांची चिंता वाढली
दिवाळीच्या दिवशी हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात दाट धुक्याची (Fog) चादर पसरली असून, थंडीची (Winter) चाहूल लागली आहे. सकाळी जाणवणाऱ्या या गुलाबी थंडीमुळे नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. एकीकडे हे वातावरण आरोग्यासाठी लाभकारक मानले जात असले तरी, 'या धुक्याचा फटका शेतीतील तूर पीक आणि भाजीपाला पिकांना बसण्याची शक्यता' वर्तवण्यात येत आहे. धुक्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. या बदललेल्या वातावरणामुळे तूर आणि भाजीपाला यांसारख्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी माधव दिपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सकाळी दाट धुके पसरले होते, ज्यामुळे हिंगोलीकरांना एकाच वेळी सुखद आणि चिंताजनक अनुभव आला.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























