एक्स्प्लोर

Beauty Tips : ग्लोईंग त्वचेसाठी करा 'हा' उपाय, चेहरा होईल चमकदार

Milk Ice Cube Lighten Skin Tone : जर उन्हामुळे तुमचीही त्वचा काळवंडली असेल, तर यावर एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे. तुमच्या किचनमधील एक पदार्थ तुमची ही समस्या दूर करेल.

Glowing Skin Remedy | Skin Care Tips

1/11
दूध आरोग्यासाठीतर खूप फायदेशीर आहेच, त्यासोबत हे त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी उपयुक्त आहे.

2/11
दुधाचे त्वचेसाठीही अनेक फायदे आहेत. दुधामध्ये असलेलं लॅक्टिक ॲसिड त्वचेला दुरुस्त करण्याचं काम करते आणि तुमच्या त्वचेवरील ग्लो परत मिळवण्यास फायदेशीर आहे.

3/11
तुम्ही चेहऱ्यावर मिल्क आइस क्यूब (Milk Ice Cube) वापरून अनेक समस्यापासून सुटका मिळवू शकता.

4/11
चेहऱ्यावर दूध लावल्याने त्वचा चमकदार होते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. रक्ताभिसरणात सुधारणा होऊन त्वचेवर ग्लो येतो. बर्फामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आणि प्रथिने त्वचेला तजेलदार बनवण्यास मदत करतात.

5/11
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या असली तरी कच्च्या दुधापासून बनवलेल्या आइस क्यूबने चेहऱ्याची मसाज करू शकता. दुधामध्ये प्रोटीन बी 12 आणि झिंक असते, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.

6/11
तुम्हाला जर पिंपल्स म्हणजे मुरुमांची समस्या आहे, तर हा एक उत्तम उपाय आहे. मिल्क आइस क्यूब चेहऱ्यालर लावल्याने मुरुमांची समस्याही सहज दूर होते. मिल्क आइस क्यूबमुळे सेबमचे उत्पादन कमी होते, त्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.

7/11
तुमची त्वचा कोरडी झाली असली तरी तुम्ही मिल्क आइस क्यूबने फेशियल मसाज करू शकता. दुधात बायोटिनसह अनेक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात.

8/11
मिल्क आइस क्यूब लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होते. कच्च्या दुधात बीटा हायड्रॉक्सी ऍसिड नावाचा एक्सफोलिएटिंग एजंट असतो. हे तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्यात मदत करते.

9/11
मिल्क आइस क्यूब तयार करण्याची पद्धत : एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. 1 ते 2 मिनिटे नीट मिक्स केल्यानंतर, बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा

10/11
आता हा ट्रे 2 ते 3 तास फ्रीजमध्ये. तुमचा मिल्क आइस क्यूब तयार आहे. तुम्ही हे मिल्क मिल्क आइस क्यूब तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता.

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा

अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस

Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडेElection Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 

मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST

Embed widget