एक्स्प्लोर
Custard Apple benefits : उत्तम आरोग्यासाठी सिताफळ गुणकारी; पाहा फायदे
Custard Apple benefits : सिताफळ हे एक गोड आणि अतिशय चविष्ट फळ आहे, जे सहसा डोंगराळ भागात आढळते.
Custard Apple
1/8

आपल्या देशात ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात सिताफळ बाजारात सहज उपलब्ध होते.
2/8

सिताफळ खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून ते खराब पचनापर्यंतच्या अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत होते.
Published at : 19 Oct 2022 09:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























