एक्स्प्लोर
Cucumber:'काकडीचे पाणी' शरीरासाठी ठरेल वरदान; जाणून घ्या!
काकडीमध्ये कॅलरींचं प्रमाण कमी असल्यामुळे ती वजन घटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
काकडी
1/9

काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असते. त्यामुळे काकडीचं पाणी दिवसभर शरीरात हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करते.
2/9

हे प्यायल्याने थकवा कमी होतो आणि उष्णतेचा त्रासही टाळता येतो.
Published at : 19 Jun 2025 03:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























