एक्स्प्लोर
Cleaning Hacks : कॉलरचा काळेपणा दूर करायचा आहे? 'हे' सोपे क्लिनिंग हॅक वापरून पहा, शर्ट दिसेल क्षणार्धात स्वच्छ आणि चमकदार
अनेक वेळा शर्टची कॉलर काळी आणि घाण दिसू लागते. अशा परिस्थितीत विविध पद्धतींचा अवलंब करूनही कॉलर स्वच्छ होत नाही. त्याकरता काय करावे. पाहा
Cleaning Hacks
1/10

कपड्यांचा सर्वात घाणेरडा भाग म्हणजे शर्ट किंवा टी-शर्टची कॉलर. अनेक कडक डिटर्जंट आणि साबण वापरूनही कॉलरचा काळेपणा दूर होत नाही. जास्त घासल्यामुळे कॉलर फाटण्याची भीतीही असते. आपण काही घरगुती उपाय वापरून कॉलरवरील हट्टी डाग सहजपणे साफ करू शकता.
2/10

वॉशिंग मशिनमध्ये महागड्या डिटर्जंटने धुऊन हाताने घासूनही शर्टची कॉलर स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे तुमचा नवीन शर्टही खराब दिसू लागतो. म्हणूनच, कॉलरच्या साफसफाईच्या काही खास टिप्स फाॅलो करून तुम्ही शर्टची कॉलर क्षणार्धात डागरहित आणि चमकदार बनवू शकता.
Published at : 02 Oct 2023 12:43 PM (IST)
आणखी पाहा























