एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health tips : पायाला सतत खाज येते आणि तळव्यांची जळजळ होतेय? 'या' घरगुती उपायांनी मिळेल पायांना आराम!

Health tips : पायांच्या तळव्यांना खाज सुटतेय; तर अशी घ्या काळजी...

Home remedies for feet

1/11
तळव्यांना जळजळ आणि खाज येत असेल तर लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट पायांवर लावावी त्यामुळे लवकर आराम मिळतो. (Photo Credit : unsplash)

2/11
तळव्यांना खाज येत असेल तर दह्याने तळव्यांना मसाज करा. दही शीत गुणधर्मांनी समृद्ध असते, त्यामुळे पायांना थंडावा मिळतो. (Photo Credit : unsplash)

3/11
तळव्यांची जळजळ कमी करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे बर्फ. बर्फाच्या पाण्यात १०-१५ मिनिटे पाय ठेवल्याने तळपायाची आग कमी होते. (Photo Credit : unsplash)

4/11
शरीरात विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने तळवे दुखतात आणि जळजळ होते.अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवीसोबत बाहेर पडतात.  (Photo Credit : unsplash)

5/11
तळव्यांना जळजळ आणि खाज येत असेल तर बादलीत पाणी भरून त्यात मिठाचे खडे मिसळा, त्यानंतर बादलीत थोडा वेळ पाय टाकून बसा. पाणी कोमट असेल तर लवकर आराम मिळतो.  (Photo Credit : unsplash)

6/11
जास्त प्रमाणात पायांना खाज येत असेल तर कोरफडीचा गर पायांना लावावा, त्यामुळे  पायात थंडावा जाणवेल. (Photo Credit : unsplash)

7/11
खोबरेल तेल आणि देशी कापूर एकत्र करावे आणि हे मिश्रण पायांच्या तळव्यावर लावा,त्यामुळे पायाला थंडावा जाणवेल. पायांची जळजळ आणि खाज शांत होईल. (Photo Credit : unsplash)

8/11
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पायांची जळजळ दूर करण्यासाठी मदत करते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे संसर्ग दूर होतात. (Photo Credit : unsplash)

9/11
जेवणात वापरली जाणारी हळद पायांसाठी फायदेशीर आहे. पायात जळजळ आणि खाज येत असेल तर हळद आणि खोबरेल तेल एकत्र लावल्याने आराम मिळतो. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संसर्ग कमी करतात.  (Photo Credit : unsplash)

10/11
निलगिरीच्या तेलात दाहविरोधी गुणधर्म असतात जे पायाची सूज कमी करतात. निलगिरीच्या तेलानं पायांना मसाज केल्यास पायांना थंडावा मिळतो.  (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Nalasopara Building : डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर इमारती,पालिकेककडून कारवाई #abpमाझाVidhansabha  Election Relatives : नवरा-बायको, काका-पुतण्याच्या लढाईत कोण जिंकलं?Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझाSpecial Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार

Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!

Embed widget