एक्स्प्लोर

Benefits Of Music Therapy For Kids : तुमचे मूल पण हट्टी आणि रागीट आहे का? ‘संगीत थेरपी’ चा करा अवलंब

हट्टी आणि रागीट मूलांकरता ‘संगीत थेरपी’ हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय आहे. पाहा.

Benefits Of Music Therapy For Kids

1/10
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होतो. मानसिक आरोग्यावर याचे मोठे परिणाम होतात. जीवनशैलीचा परिणाम मोठ्यांपेक्षा जास्त घरातील लहान मुलांवर होतो.

2/10
शाळेतला अभ्यास, घरातील सतत बिघडणारे वातावरण या कारणांमुळे लहान मुलांना स्ट्रेस यायला लागतो आणि त्याचा परिणाम असा होतो की,मुलं हट्टी आणि रागीट बनते.

3/10
अशा वेळी चिडक्या आणि हट्टी मुलांना शांत करण्याकरता त्यांना संगीताचा वापर केला जाऊ शकतो. याकरता पालकांना काय करायचे आहे तर आपल्या रागीट आणि हट्टी होत चाललेल्या मुलांना गाण्याचे क्लास लावा, त्यांना एखादे इंस्ट्रुमेंट शिकण्याकरता  प्रोत्साहीत करा. ज्याचा परिणाम मुलांमध्ये लगेच जाणवून येऊ शकतो.

4/10
संगीत हा आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग आहे. यामुळे मुलांचा मानसिक विकास होण्यास मदत होते. संगीताचा अवलंब केल्यास मुलं खूश राहू शकते. जाणून घेऊयात मूलांच्या मानसिक आरोग्याकरता संगीत कसे उपयोगी पडते.

5/10
मुलं ज्यावेळी गाणे ऐकतात किंवा गातात त्यावेळी त्यांच्या सर्व चिंता आणि तणाव दूर होण्यास मदत होते. त्यांच्या आयुष्यातील एखादी गोष्ट मनाला लागली असेल तर  त्या जखमा भरून निघण्यास मदत होते.

6/10
लहान मुले त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाहीत, परंतु जेव्हा ते संगीत शिकतात किंवा संगीताच्या वातावरणात असतात तेव्हा त्यांना भावना समजण्यास आणि त्या योग्यरित्या व्यक्त करण्यास मदत होते. यामुळे जर कधी मोठी काही घटना त्यांच्या आयुष्यात घडली तर त्यावेळी मुलं भावना योग्य रितीने हाताळायला शिकते.

7/10
संगीतामुळे मुलांचे संवाद कौशल्यही लक्षणीयरीत्या सुधारते. ते अधिक संवेदनशील होतात आणि त्यांच्या भावना कुटुंबासोबत शेअर करायला किंवा काही गोष्टींशी तडजोड करायला शिकतात.

8/10
संगीताने लहान मुलांच्या हृदयावर शक्तिशाली प्रभाव पडतो.मुलं मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या  मजबूत बनते.

9/10
मुलं संगीत शिकत असेल तर त्याला असणारे विविध आजार कमी करता येतात, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वेदना कमी करण्यासाठी संगीत अत्यंत परिणामकारक आहे.

10/10
संगीताने मनःस्थिती तर सुधारतेच पण एकाग्रता वाढते आणि मेंदूचे कार्य सुधारते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget