एक्स्प्लोर
Benefits Of Eating Pineapple : अननस अनेक रोगांपासून देईल आराम, पाहा अननसाचे फायदे
गोड आणि आंबट चवीचे अननस बहुतेक लोकांना आवडते. अननस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अनेक आजारांवर उपचार करताना तज्ज्ञ रुग्णांना ते खाण्याचा सल्लाही देतात.
Benefits Of Eating Pineapple
1/10

आपल्यापैकी अनेक जणांना अननस मोठ्या प्रमाणात आवडते. चवीला गोड - आंबट असणारे हे फळ शरीराकरता मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे. पाहूयात अननस खाण्याचे अफाट फायदे.
2/10

अननसात असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम देते. यासोबतच तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदा होतो. अननसात भरपूर प्रमाणात असलेले मॅंगनीज हाडांशी संबंधित सर्व प्रकारचे आजार दूर ठेवते.
Published at : 24 Sep 2023 05:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























