एक्स्प्लोर

Benefits Of Eating Makhana : गरोदरपणात मखाना का खावे? तुम्हाला कोणत्या समस्यांपासून आराम मिळतो, जाणून घ्या

गरोदरपणात मखाना खाण्याचे काय फायदे आहेत? पाहा.

Benefits Of Eating Makhana

1/10
प्रत्येक स्त्रीसाठी गर्भधारणा ही सर्वात आनंददायी भावना असते. अशा परिस्थितीत तिची प्रसूती नॉर्मल व्हावी आणि पोटातील बाळ निरोगी असावे, अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही सुक्या मेव्यांचा समावेश केलाच पाहिजे. विशेषतः मखाना.

2/10
मखाना हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. अर्थात तुम्ही ते कधीही खाऊ शकता, पण गर्भधारणेदरम्यान ते खूप फायदेशीर आहे. गरोदरपणात मखाना खाल्ल्याने गरोदर स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

3/10
गरोदरपणात मखानाचे सेवन फायदेशीर ठरते. फायबर, कॅल्शियम, लोह, प्रथिने, जस्त, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक मखानामध्ये आढळतात, जे गर्भधारणेदरम्यान आवश्यक असतात. याशिवाय मखानामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे तुम्ही ते स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. त्यामुळे आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे आरोग्य चांगले राहते.

4/10
गरोदर महिलांसाठी मखाना खाणे खूप फायदेशीर आहे, मात्र जास्त खाणे टाळा. यासाठी दिवसातून एक ते दोन मूठभर मखाना खाणे योग्य ठरेल. असे केल्याने आई आणि मूल दोघेही निरोगी राहतील.

5/10
गरोदरपणात मखाना खाल्ल्याने शरीर मजबूत होते.मखाना हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. अशा परिस्थितीत ते हाडे मजबूत करण्याचे काम करते.

6/10
गरोदरपणात मखाना खाल्ल्याने गर्भधारणा आणि प्रसूतीमुळे होणार्‍या हाडे आणि सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी तुपात तळून मखाना खाल्ल्यास अधिक चांगले होईल.

7/10
गरोदरपणात अनेक महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, ज्यापासून मुक्त होणे फार महत्वाचे आहे. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मखानाचा समावेश करू शकता.

8/10
मखाना फायबरचा एक चांगला स्रोत आहे, जो पचन सुधारण्यास मदत करतो. यासाठी मखाना भाजून किंवा दुधात उकळून खाऊ शकता.

9/10
पोटात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठीही मखाना फायदेशीर आहे. गरोदरपणात मखाना खाणे गर्भाच्या विकासासाठी फायदेशीर आहे. मखाना खाल्ल्याने गर्भवती महिलेला सर्व आवश्यक पोषक तत्व मिळतात. गरोदरपणात मखानाचे नियमित सेवन केल्याने अशक्तपणा, थकवा यासारख्या अनेक समस्या उद्भवत नाहीत.

10/10
गरोदरपणात मखानाचे सेवन केल्याने चांगली झोप येते.गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे अनेक महिलांना निद्रानाश होतो.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक

Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha :जॉब माझा : बॉम्बै मर्कटाइल को-आपरेटीव्ह बॅकमध्ये नोकरीची संधी : ABP MajhaTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 December 2024: 6 AM : ABP MajhaDr. Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंग कसे होते, शरद पवार, नरेंद्र मोदी, कुमार केतकरांकडून आठवणींना उजाळाABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 27 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Akola News : शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?

IPO Update : ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल आता सर्वांच्या नजरा Unimech Aerospace IPO कडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओकडे सर्वांचं लक्ष, IPO तब्बल 174.93 पट सबस्क्राइब,GMP कितीवर पोहोचला?
Embed widget