एक्स्प्लोर
Jobs 2023: इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनायजेशनमध्ये विविध पदांची भरती; झटपट करा अर्ज
ISRO Vacancy 2023: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये टेक्निशियन आणि ड्राफ्ट्समन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीये. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात.

ISRO Vacancy 2023 | Job Majha
1/8

ISRO Jobs 2023: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं भरती मोहीम सुरू केली होती. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट sac.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
2/8

इच्छुक उमेदवार या भरती मोहिमेसाठी उमेदवार 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.
3/8

रिक्त पदांचा तपशील: या मोहिमेद्वारे एकूण 35 पदं भरली जातील. ज्यामध्ये तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन या पदांचा समावेश आहे.
4/8

पात्रता : अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेमधून फिटर/मशिनिस्ट/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI सह दहावी उत्तीर्ण असावा.
5/8

वयोमर्यादा: भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
6/8

कशी होणार निवड? : या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी आयोजित केली जाईल.
7/8

अर्ज शुल्क: भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागेल.
8/8

या नोकरीसाठी इच्छुक असाल तर अधिक माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन वाचू शकता.
Published at : 10 Aug 2023 09:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्रीडा
पालघर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion