एक्स्प्लोर
In Pics : दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
1/7

विठ्ठलला आज निळ्या रंगाचे धोतर नेसवण्यात आले आहे.
2/7

रुक्मिणी मातेला पिवळ्या रंगाची साडी नेसवण्यात आली आहे.
3/7

तापमान तपासून भाविकांना आत सोडलं जात आहे. तर तीन वेळा सॅनिटाईज केलं जात आहे.
4/7

यामुळे विठ्ठल रुक्णिणीचे रुप साजिरे गोजिरे रुप अधिकच खुलून आले आहे.
5/7

आठ महिन्यांनी विठुराया आणि भाविकांची भेट झाली आहे. पहिल्या भाविकाने सकाळी सहा वाजता दर्शन घेतलं.
6/7

गाभाऱ्यात फुलांनी स्वतिक, ओम साकारले आहेत.
7/7

दिवाळी पाडव्यानिमित्त आज मंदिर विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















