एक्स्प्लोर

SIP Calculator : 10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण

SIP Investment : एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रकार लोकप्रिय झाला आहे. भारतीय नागरिकांकडून एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक केली जातेय.

एसआयपी

1/6
म्युच्युअल फंडमध्ये दरमहा छोटी रक्कम गुंतवल्यास मोठा परतावा मिळू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करुन गुंतवणूक सुरु ठेवल्यास चांगला फंड तयार होऊ शकतो.

2/6
एसआयपीद्वारे 100, 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येई शकते. आपण 10000 रुपयांची गुंतवणूक सुरु केल्यास 20 वर्षात किती परतावा मिळू शकतो हे पाहणार आहोत.

3/6
म्युच्युअल फंडमधील चांगली कामगिरी करणाऱ्या फंडमध्ये एसआयपीद्वारे 10 हजार रुपयांची दरमहा एसआयपी सुरु केल्यास 20 वर्ष ती गुंतवणूक सुरु ठेवल्यास गुंतवणूकदाराची गुंतवणूक  24 लाख रुपये होईल. त्याला 12 टक्क्यांप्रमाणं परतावा  67 लाख 98 हजार 574 रुपये मिळेल. म्हणजेच एकूण फंड 91 लाख रुपये 98 हजार 574 रुपये होईल.

4/6
स्टेप अप एसआयपीचा पर्याय निवडल्यास गुंतवणूकदार कोट्यधीश होऊ शकतो. 10 हजार रुपयांच्या एसआयपीनं सुरुवात केल्यास आणि दरवर्षी 10 टक्के स्टेपअप केल्यास आणि 12 टक्के सीएजीआर ग्राह्य धरल्यास  गुंतवणूकदाराकडून होणारी गुंतवणूक 68 लाख 73 हजार रुपये असेल. तर त्यावर मिळणारा परतावा 1 कोटी 17 लाख 58 हजार 383 रुपये असेल. म्हणजेच एकूण फंड 1 कोटी 86 लाख 31 हजार 383 रुपये असेल.

5/6
गुंतवणुकीचं वरील गणित आपण एकाच फंडमध्ये सुरु असलेल्या गुंतवणुकीचं पाहिलं. याशिवाय वेगवेगळ्या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा देखील फायदा होऊ शकतो. एसआयपीतून होणाऱ्या गुंतवणुकीमुळं भारतीय अर्थव्यवस्थेला आधार मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे 29361 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget