एक्स्प्लोर
Zee Chitra Gaurav Award 2024 : भारतीय संगीतकार 'उषा मंगेशकर' यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित!
Zee Chitra Gaurav Award 2024 : झी चित्र गौरव सोहळ्याला राम सीतेचा पदस्पर्श...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने पार पडला. (Photo Credit : ZEE)
1/10

यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप अविस्मरणीय होणार आहे कारण अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेत. (Photo Credit : ZEE)
2/10

ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप खास आहे. बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले आहे. (Photo Credit : ZEE)
3/10

या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे 'मृण्मयी देशपांडे' आणि 'गश्मीर महाजनी' यांनी केलेलं राम-सीता यांन वरील सादरीकरण. (Photo Credit : ZEE)
4/10

या सादरीकरणाने झी चित्र गौरव सोहळ्याला चार चाँद लागले, या सादरीकरणाने उपस्थितांची मनंसुद्धा जिंकली. (Photo Credit : ZEE)
5/10

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जीवन गौरव पुरस्कार'... यंदा 'उषाताई मंगेशकर' या जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. (Photo Credit : ZEE)
6/10

उषाताई मंगेशकर या भारतीय संगीतातील आपल्या बहुमूल्य योगदानासाठी ओळखल्या जातात. जगभरात आपल्या नावाबरोबरच मराठी संस्कृतीला, संगीताला प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी बहुमूल्य योगदान दिलं आहे. (Photo Credit : ZEE)
7/10

आज वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी गायलेली हजारो गाणी, रेखाटलेली अप्रतिम रेखाटनं आणि अद्वितीय कंपोझिशन्स हा खरंतर प्रत्येक भारतीयांसाठी अमूल्य ठेवा आहे. (Photo Credit : ZEE)
8/10

मराठी बरोबर हिंदी, गुजराती, बंगाली, नेपाळी ,मणिपुरी अशा भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. (Photo Credit : ZEE)
9/10

तेव्हा गाजणार हा मराठी चित्र सोहळा,आपण आलात तर नादच खुळा ! (Photo Credit : ZEE)
10/10

16 मार्च 2024 (शनिवार ) 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा सोहळा झी मराठी वाहिनीवर संध्या. 7.00 वाजता पाहता येणार आहे. (Photo Credit : ZEE)
Published at : 13 Mar 2024 12:44 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा


















