एक्स्प्लोर

जगातील सर्वात महागडी वेब सीरिज, जिच्या फक्त एका एपिसोडची किंमत 500 कोटी; संपूर्ण सीझनचं बजेट ऐकलंत तर...

World Most Expensive Web Series: जगातील सर्वात महाग वेब सिरीज कोणती? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर, तुम्ही काय उत्तर द्याल? कदाचितच तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल.

World Most Expensive Web Series

1/9
आम्ही ज्या वेब सीरिजबाबत आज सांगणार आहोत, त्या वेब सीरिजचा प्रत्येक एपिसोड इतका महागडा आहे की, याच्या एका एपिसोडमझ्ये ब्रह्मास्त्र ते जवान यांसारखे असंख्य चित्रपट बनले असते. खरं तर ही सीरिज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

2/9
तुम्ही जगातील सर्वात महागडी वेब सिरीज पाहिली आहे का? जर पाहिली असेल तर, तुम्हाला तिच्या बजेटबद्दल माहितीय का? या सीरिजचा प्रत्येक भाग इतका महागडा आहे की, बॉलीवूडचे दहा चित्रपट बनवता येतील. आजपर्यंत सर्वात महागड्या टेलिव्हिजन सीरिजचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

3/9
सर्वात मोठ्या आणि महागड्या टेलिव्हिजन सीरिजचं नाव आहे, 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स: द रिंग्ज ऑफ पॉवर'. या सीरिजनं इतिहास रचला आहे. या सीरिजचा पहिला सीझन 2022 मध्ये OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज झाला होता.

4/9
'द रिंग्ज ऑफ पॉवर'च्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर या सीरिजचे संपूर्ण राईट्स ॲमेझॉन प्राईम व्हिडीओकडे आहेत. यासाठी प्लॅटफॉर्मची किंमत 1 अब्ज डॉलर्स (8300 कोटी रुपये) आहे. या किंमतीत, अधिकार आणि जाहीरातींचा समावेश आहे. आता तुम्हीच विचार करा की, या बजेटमध्ये किती चित्रपट आणि सीरिज बनवता आल्या असत्या.

5/9
'द रिंग्ज ऑफ पॉवर'साठी निर्मात्यांनी प्रचंड बजेट खर्च केलं आहे. केवळ 'द रिंग्ज ऑफ पॉवर'च्या निर्मितीसाठी 3800 कोटी रुपये खर्च झाल्याचं Collider च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर 8 एपिसोडच्या एका एपिसोडची किंमत सुमारे 480 कोटी रुपये होती. आता कल्पना करा की, देशातील गाजलेल्या चित्रपटांचंही बजेट इतकं नसेल.

6/9
या सीरिजबाबत बोलायचं झालं तर, 'वॉर्स: द फोर्स अवेकन्स'नं सर्वात महागड्या चित्रपटाचा विक्रम केला आहे. ज्याच बजेट सुमारे 447 दशलक्ष डॉलर्स आहे. पण 'द रिंग्ज ऑफ पॉवर'चा पराभव करण्यात तो अपयशी ठरला. 'द रिंग्ज ऑफ पॉवर'चा दुसरा सीझनही आला आहे. तो 2024 मध्ये फक्त OTT वर रिलीज झाला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती.

7/9
जर आपण 'द रिंग्ज ऑफ पॉवर'ची भारतीय चित्रपटांशी तुलना केली, तर प्रत्येक भागाचं बजेट संपूर्ण चित्रपटापेक्षा जास्त आहे. देशातील सर्वात महागड्या चित्रपटांप्रमाणेच कल्की 2898AD, RRR आणि आदिपुरुष आहेत. मात्र, या सर्व चित्रपटांचं बजेट 70 ते 75 दशलक्ष डॉलर्स इतकंच आहे. जे 'द रिंग्ज ऑफ पॉवर' सीझन 1 च्या किमतीच्या 1/15 वा भाग आहे.

8/9
द रिंग्ज ऑफ पॉवर ही जेडी पेन आणि पॅट्रिक मॅके यांनी डेव्हलप केलेली एक अमेरिकन टेलिव्हिजन सीरिज आहे. ही सीरिज तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स' या कादंबरीवर आधारित आहे. ज्यामध्ये हजारो वर्षांच्या मध्यम वयाची कथा दाखवण्यात आली आहे.

9/9
काल्पनिक महाकाव्यावर पहिल्यांदाच ट्रियोलॉजी फिल्म तयार करण्यात आली आहे. जी अॅक्शननं परिपूर्ण आहे. निर्मात्यांनी ही सीरिज तीन भागांत रिलीज केली आहे. पहिला पार्ट – द फेलोशिप ऑफ द रिंग, दुसरा पार्ट – द टू टॉवर्स आणि तिसरा पार्ट होता – द रिटर्न ऑफ द किंग.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल

Embed widget