एक्स्प्लोर
A R Rahman: हा आहे सर्वात भारतातील श्रीमंत गायक; 1700 कोटींचा मालक, काही मिनिटांत कमावतो 3 कोटी!
आज आम्ही तुम्हाला एका 57 वर्षीय गायकाविषयी सांगणार आहोत जो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक बनला आहे.
अल्लाह राखा
1/12

हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून एआर रहमान आहे, ६ जानेवारीला आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/12

त्याचा जन्म मद्रास येथील हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे बालपणीचे नाव दिलीप कुमार राजगोपाल होते.
Published at : 06 Jan 2025 04:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























