एक्स्प्लोर
भल्याभल्यांना लाजवेल एवढी सुंदर दिसते संजय दत्तची मुलगी, पाहा खास फोटो
अभिनेता संजय दत्त आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतोय. संजय दत्तला त्रिशाला नावाची एक मुलगी आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती अनेक आघाडीच्या अभिनेत्र्यांना मागे टाकते.
त्रिशाली दत्त
1/7

संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचे नाव ऋचा शर्मा आहे. संजय दत्तला ऋचा शर्मा यांच्यापासून त्रिशाला ही मुलगी झाली. ऋचा यांचा 1996 साली कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.
2/7

त्रिशाला दत्त आपले वडील संजय दत्तसोबत राहत नाही. ती अमेरिकेला स्थायिक आहे.
Published at : 31 Jul 2024 03:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























