एक्स्प्लोर
गुलीगत आणि झापुकझूपूक डायलॉगमुळे प्रसिद्धीझोतात आलेला सूरज चव्हाण कोण आहे? जाणून घ्या!
बिग बॉसच्या घरात येताना सूरज फक्त दोन टीशर्टवर आला होता आणि त्याच्या पायातली चप्पल देखील तुटली होती.
official_suraj_chavan1151/
1/9

बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) पहिल्या आठवड्यापासूनच एका सदस्याला तुफान सपोर्ट मिळत आहे. सूरजला (Suraj Chavan) जरी हा खेळ समजत नसला तरी खेळ समजून घेण्याच्या त्याच्या प्रयत्नाचं कायमच कौतुक केलं होतंय.
2/9

त्यामुळे सूरजचं घरात असणं आणि त्याचं टास्कमध्ये खेळणं हे सगळ्यांनाच आवडतंय. खरंतर सूरज ज्या परिस्थितीतून इथवर आला आहे, त्याचं विशेष कौतुक केलं जातंय.
Published at : 04 Sep 2024 10:24 AM (IST)
आणखी पाहा























