एक्स्प्लोर
Ashish Vidyarthi Rupali Barua : कोण आहे रुपाली बरुआ? वयाच्या साठीत 'हिच्या' प्रेमात पडले आशिष विद्यार्थी
Ashish Vidyarthi Rupali Barua : बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी अभिनेत्री रुपाली बरुआ सोबत वयाच्या 60 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत.
![Ashish Vidyarthi Rupali Barua : बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी अभिनेत्री रुपाली बरुआ सोबत वयाच्या 60 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/3b4ff6b590ff1677e9015765c142c9bc1685171350422254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashish Vidyarthi Rupali Barua
1/10
![आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/b51a4e41708d3e89cfbf0c38483e375f6d974.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/10
![रुपाली बरुआ या एक यशस्वी उद्योगपती आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/d4c8fc91cbb90d8e641fff6c13cf2849cbf45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली बरुआ या एक यशस्वी उद्योगपती आहेत.
3/10
![कोलकाता फॅशन इंडस्ट्रीमध्ये रुपाली खूपच लोकप्रिय आहे. NAMEG नावाचं तिचं फॅशन स्टोर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/6cb288116b497a4a7229853fdaa905f513910.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकाता फॅशन इंडस्ट्रीमध्ये रुपाली खूपच लोकप्रिय आहे. NAMEG नावाचं तिचं फॅशन स्टोर आहे.
4/10
![रुपाली बरुआ सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/81ea320c1f4ebd1944100c3e05288532af978.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली बरुआ सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
5/10
![रुपाली बरुआ आठ कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/9ffa27944510d253b9aaf7a4f6d712a02b016.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली बरुआ आठ कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे.
6/10
![रुपाली अभिनेत्री नसली तरी इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यात ती अग्रेसर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/e6b7a0e5d68456ee22f7723dedf2d5eb749e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली अभिनेत्री नसली तरी इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यात ती अग्रेसर आहे.
7/10
![मॉडेलिंग, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली चांगलेच पैसे कमावते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/f78cafce014236a40153c59a3def7123e6a2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मॉडेलिंग, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली चांगलेच पैसे कमावते.
8/10
![रुपाली बरुआ आज एक यशस्वी सोशल मीडिया इनफ्लूअंसर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/ed7e13c75a222ee7f2f48b215ba922a802f1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली बरुआ आज एक यशस्वी सोशल मीडिया इनफ्लूअंसर आहे.
9/10
![सोशल मीडियावर रुपाली बरुआचा मोठा चाहतावर्ग आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोशल मीडियावर रुपाली बरुआचा मोठा चाहतावर्ग आहे.
10/10
![आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/27/6cb288116b497a4a7229853fdaa905f5ad86d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे.
Published at : 27 May 2023 12:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)