एक्स्प्लोर
विश्वसुंदरीच्या लेटेस्ट फोटोने वाढवला इंटरनेटचा पारा; वयाच्या 50 व्या वर्षी खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य!
ऐश्वर्याच्या फोटोला अवघ्या सहा तासांत दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनने चार फोटो शेअर केले आहेत.
![ऐश्वर्याच्या फोटोला अवघ्या सहा तासांत दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनने चार फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/058c0ad572c370b7e8d1f80f7211c2c41717037792489289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
AishwaryaRaiBachchan
1/12
![बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/8fd8c443b041845fbad64c31ff1b8b74daf37.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
2/12
![ऐश्वर्याने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/eb5e6139b95646566c61a72db51e007ef3dae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
3/12
![ऐश्वर्याने शेअर केलेला हा फोटो 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या (Cannes Film Festival) तयारीदरम्यानचा आहे. अभिनेत्रीने ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/797aa25b455028e3c0f8e5bc925b19bff18c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याने शेअर केलेला हा फोटो 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या (Cannes Film Festival) तयारीदरम्यानचा आहे. अभिनेत्रीने ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे.
4/12
![या फोटोंमध्ये अभिनेत्री मेकअप आणि हेअरस्टाईल फ्लॉन्ट करताना खूपच स्टनिंग दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/4a598b7e22820da752fd2ac9cc888da2402d2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अभिनेत्री मेकअप आणि हेअरस्टाईल फ्लॉन्ट करताना खूपच स्टनिंग दिसत आहे.
5/12
![ऐश्वर्याच्या फोटोला अवघ्या सहा तासांत दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनने चार फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/722150bbfcf7df52a2635f19fea87532fd6b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याच्या फोटोला अवघ्या सहा तासांत दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनने चार फोटो शेअर केले आहेत.
6/12
![या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये हार्ट आणि क्यूट इमोजी शेअर केला आहे. तसेच तिने आपला ब्रँड लॉरियललादेखील टॅग केलं आहे. लॉरियल ब्रँडसाठीच ऐश्वर्याने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/bbb3015d2f09f4bf5cefa8f5b3e3260f40316.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये हार्ट आणि क्यूट इमोजी शेअर केला आहे. तसेच तिने आपला ब्रँड लॉरियललादेखील टॅग केलं आहे. लॉरियल ब्रँडसाठीच ऐश्वर्याने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये हजेरी लावली होती.
7/12
![ऐश्वर्याने इंस्टावर आपले चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अभिनेत्री सुंदर पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती मस्कारा लावताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत लिपस्टिक लावताना आरश्यात पोज देताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/09c52e56708f00d60b13dd17b10a813522d6a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याने इंस्टावर आपले चार फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अभिनेत्री सुंदर पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती मस्कारा लावताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत लिपस्टिक लावताना आरश्यात पोज देताना दिसत आहे.
8/12
![तर चौथ्या फोटोत तिने हेअरस्टाईल करताना पोज देत आहे. ऐश्वर्याचे हे फोटो लॉरियलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. ऐश्वर्याच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/463dfb0f2ef2b57072df545cde1351ece0052.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर चौथ्या फोटोत तिने हेअरस्टाईल करताना पोज देत आहे. ऐश्वर्याचे हे फोटो लॉरियलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. ऐश्वर्याच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
9/12
!['कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्या राय दोन लूकमध्ये दिसून आली होती. पहिल्या दिवशी तिने काळा आणि क्रिम रंगाचा गाऊन परिधान केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/52c0fdc6d448f7a18c6c3f43776d8e27c665d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्या राय दोन लूकमध्ये दिसून आली होती. पहिल्या दिवशी तिने काळा आणि क्रिम रंगाचा गाऊन परिधान केला होता.
10/12
![तर दुसऱ्या दिवशी निळा आणि चंदेरी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/affe69fb6c24e762974c3b177d08d71c09584.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर दुसऱ्या दिवशी निळा आणि चंदेरी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता.
11/12
!['कान्स 2024'च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने आपल्या दोन्ही लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/2acffb809fb3a48b805ec8a21cdb3da2d81f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कान्स 2024'च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने आपल्या दोन्ही लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
12/12
![ऐश्वर्या सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा (Abhishek Bachchan) घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Pc:AishwaryaRaiBachchan/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/f55d685c238d83d9e7125802eb926390b4f44.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा (Abhishek Bachchan) घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Pc:AishwaryaRaiBachchan/ig)
Published at : 01 Jun 2024 01:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)