एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Urmila Matondkar Birthday: रंगीला गर्ल ते शिवसेनेची रणरागिणी...! उर्मिला मातोंडकरांचा भन्नाट प्रवास
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181226/Urmila-Matondkar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181412/10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![उर्मिला आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181402/9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्मिला आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध आहे.
3/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181351/6-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/11
![त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्या शिवसेनेत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181343/8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्या शिवसेनेत आहेत.
5/11
![या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने पलटवार केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181333/7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने पलटवार केला.
6/11
![कॉंग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलं. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181322/5-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉंग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलं. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली.
7/11
![कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181314/4-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
8/11
![त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181303/1-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
9/11
![हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181251/2-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून.
10/11
![उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळलं ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181238/3-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळलं ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं.
11/11
![बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/04181226/Urmila-Matondkar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion