एक्स्प्लोर
PHOTO: टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!

(photo:rubinadilaik/ig)
1/6

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक 'बिग बॉस 14' ची विजेती बनल्यापासून सतत चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (photo:rubinadilaik/ig)
2/6

टीव्ही शो आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी घराघरात एक खास ओळख मिळवली आहे. रुबीना नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या भूमिकेत पडद्यावर दिसते. (photo:rubinadilaik/ig)
3/6

अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनातही तिची संस्कारी मुलीची प्रतिमा बनली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना खूपच बोल्ड आहे. (photo:rubinadilaik/ig)
4/6

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. आजकाल ती तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे खूप चर्चेत आहे, पण मोठ्या पडद्यावर येण्याआधीच टीव्हीची ही सुसंस्कृत सून खूप बोल्ड झाली आहे. (photo:rubinadilaik/ig)
5/6

रुबिनाने नुकतेच इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांना नजर हटवणे कठीण झाले आहे.(photo:rubinadilaik/ig)
6/6

रुबिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'अर्ध' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (photo:rubinadilaik/ig)
Published at : 26 May 2022 01:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
