एक्स्प्लोर

In Pics | 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीला पुत्ररत्न

1/8
'आम्हाला हे सांगण्यात फारच आनंद होत आहे, की आमच्या जीवनात एका चिमुकल्या मुलाचं आगमन झालं आहे. मी आणि बाळ दोघंही सुखरुप आणि उत्तम आहोत. तुम्ही आतापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे', असं म्हणत तिनं कृतज्ञता व्यक्त केली. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)

2/8
धनश्री यादरम्यानच्या काळात कलाविश्वापासून दूर असली तरीही तिनं प्रेगनेंन्सीदरम्यान असंख्य फोटो शेअर करत जणू हा सारा प्रवासच चाहत्यांसोबत अनुभवला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
धनश्री यादरम्यानच्या काळात कलाविश्वापासून दूर असली तरीही तिनं प्रेगनेंन्सीदरम्यान असंख्य फोटो शेअर करत जणू हा सारा प्रवासच चाहत्यांसोबत अनुभवला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
3/8
खासगी जीवनाला प्राधान्य देत तिनं एका नव्या वळणावरील प्रवासाला सुरुवात केली. अखेर या वळणारील आणखी एका हव्याहव्याश्या टप्प्यानं धनश्रीचं स्वागत केलं. ज्याचा आनंद तिनं व्यक्त केला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)

4/8
धनश्रीनं तिची ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते आणि तिच्या काही कलाकार मित्रांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
धनश्रीनं तिची ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते आणि तिच्या काही कलाकार मित्रांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
5/8
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं यासंदर्भातील माहिती दिली. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं यासंदर्भातील माहिती दिली. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
6/8
‘New life…New chapter’, असं लिहित तिनं आपला आनंद व्यक्त केला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
‘New life…New chapter’, असं लिहित तिनं आपला आनंद व्यक्त केला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
7/8
मातृत्त्वाची चाहूल लागल्यानंतर धनश्रीनं प्रचंड गाजलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील 'वहिनीसाहेब' या पात्राला रामराम ठोकला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
मातृत्त्वाची चाहूल लागल्यानंतर धनश्रीनं प्रचंड गाजलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील 'वहिनीसाहेब' या पात्राला रामराम ठोकला. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
8/8
मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या आणि काही दमदार भूमिकांच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या जीवनातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget