एक्स्प्लोर
Triptii Dimri: तृप्ती डिमरी सुट्टीच्या मूडमध्ये, बीचवर दिल्या दमदार पोझ!
तृप्ती डिमरी अलीकडेच परदेशात तिची सुट्टी साजरी करत आहे, ज्याचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.
Triptii Dimri
1/11

ॲनिमलच्या प्रचंड यशानंतर तृप्ती डिमरी तिच्या नवीन प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आली आहे.
2/11

पण यावेळी तृप्तीने तिच्या कोणत्याही नवीन प्रोजेक्ट्स किंवा चित्रपटांसाठी नव्हे तर तिच्या ताज्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्व प्रसिद्धी मिळवली आहे.
Published at : 19 Jun 2024 01:29 PM (IST)
आणखी पाहा























