एक्स्प्लोर
Top 10 Richest Bollywood Actress: 'या' आहेत बॉलीवूडच्या 10 सर्वात श्रीमंत अभिनेत्री, ऐश्वर्या रायची संपत्ती पाहून तर तुम्ही थक्क व्हाल
Top 10 Richest Bollywood Actress: बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीत स्थान मिळवलं आहे. या बॉलीवूड अभिनेत्रींच्या संपत्तीबद्दल ऐकून तुम्ही चकित व्हाल. जाणून घेऊया.
Top 10 Richest Bollywood Actresses
1/10

श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत पहिलं नाव आहे मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनचं. झी बिझनेसच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती 828 कोटी रुपये आहे.
2/10

दुसऱ्या क्रमांकावर देसी गर्ल प्रियांका चोप्रा येते. प्रियांकाची एकूण संपत्ती 580 कोटी रुपये आहे.
Published at : 10 Sep 2023 10:07 AM (IST)
आणखी पाहा























