एक्स्प्लोर
PHOTO: 'बबीता जी'चा ग्लॅमरस अवतार; नव्या फोटोत दिसतेय खास!
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता जी' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
2/10

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
Published at : 16 Dec 2022 03:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























