एक्स्प्लोर
TMC खासदार नुसरत जहाँचा बोल्ड अवतार; फोटो चर्चेत!
नुसरत जहाँ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.

(फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
1/10

०बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
2/10

मात्र, काही काळापासून ही अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
3/10

नुसरतचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतो.(फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
4/10

नुसरत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची झलक दाखवत असते. (फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
5/10

आता पुन्हा एकदा नुसरतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटच्या झलकने लोकांना वेड लावले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
6/10

ताज्या फोटोंमध्ये नुसरत बेडरूममध्ये बेडवर बसलेली दिसत आहे. यादरम्यान ती आईस्क्रीम खात आहे.(फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
7/10

नुसरतच्या लूकबद्दल सांगायचे तर, या फोटोशूटसाठी तिने पांढरा शर्ट परिधान केला होता. मात्र, बोल्डनेस दाखवण्यासाठी नुसरतने हा शर्ट खांद्यावरून थोडासा सरकवला आहे.(फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
8/10

फोटोंमध्ये नुसरत नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
9/10

नुसरतचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करताना लोकांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
10/10

तिला पाहून ती एका मुलाची आई असल्याचा अंदाज लावता येत नाही. आजही तिने स्वत:ला खूप फिट ठेवले आहे.(फोटो सौजन्य : nusratchirps/इंस्टाग्राम)
Published at : 20 Nov 2022 12:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
