एक्स्प्लोर

VIRAL STORY: काय सांगता? महिलेनं 21 दिवसांत केलं 15 लोकांना डेट..

(photo:helenchikx/ig)

1/8
काही लोकांना असा छंद असतो की, ते सतत वेगवेगळ्या लोकांना भेटतात आणि त्यांच्याशी ओळख वाढवतात. पण, काही लोक तर याबाबतीत रेकॉर्डचं तोडतात. असाच रेकॉर्ड एका महिलेनेही मोडलाय. हेलन चिक (Helen Chik) या घटस्फोटित महिलेने सांगितले की, तिने 21 दिवसांत तब्बल 15 लोकांना डेट केले आहे.(photo:helenchikx/ig)

2/8
या महिलेने डेट केलेली सगळीच मंडळी न्यूयॉर्कमधील आहेत. या बाई एक लेखिकाही आहेत. तिने स्वतःचे अनुभव तिच्या पुस्तकातून लोकांसमोर मांडले आहेत.(photo:helenchikx/ig)

3/8
डेली स्टारच्या बातमीनुसार, हेलन चिक या महिलेने डेटिंगवर एक पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये तिने टिंडर या अ‍ॅपवर खरे प्रेम शोधण्याच्या टिप्स देखील दिल्या आहेत.(photo:helenchikx/ig)

4/8
विल स्मिथचा 'किंग रिचर्ड्स' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक टेनिसपटू सेरेना, व्हीनस विल्यम्सचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विल स्मिथनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.(photo:helenchikx/ig)

5/8
तसेच अनजानु एलिस, सानिया सिडनी, डेमी सिंगलटन, टोनी गोल्डविन आणि जॉन बर्नथल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.   या चित्रपटाचे दिग्दर्शन रेनाल्डो मार्कस ग्रीन (Reinaldo Marcus Green) यांनी केलं आहे. ऑस्कर पुरस्कार स्विकारल्यानंतर स्पिच देताना विल म्हणाला, 'कोणतीही कला ही आयुष्याची कॉपी करत असते. मी रिचर्ड विलियम्ससारखा वाटतो.तो क्रेझी फादर आहे, असं वाटतं. '(photo:helenchikx/ig)

6/8
हेलनच्या पुस्तकाचे नाव आहे ‘सेक्स, स्वाइप अँड अदर स्टोरीज’. या पुस्तकामध्ये तिने ऑनलाईन प्रेम शोधण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. हेलनचा असा दावा आहे की, आधुनिक काळात रोमान्सच्या शोधात असलेल्या लोकांचा तिला पाठिंबा आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यानही तिने डेटिंगबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याचवेळी हेलनने खुलासा केला की, न्यूयॉर्कच्या प्रवासादरम्यान तिने केवळ 21 दिवसांत 15 लोकांना डेट केले.

7/8
हेलनचा स्वतःच दोन वेळा घटस्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या घटस्फोटाबद्दलही अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत. घटस्फोटाबाबत अनेक लोकांची विचारसरणी अजूनही पारंपारिक आणि जुनाट आहे. मात्र, यात खुल्या मनाचेही अनेक लोक आहेत.(photo:helenchikx/ig)

8/8
21 दिवसांत 15 लोकांना डेट करण्याचा अनुभव सांगताना हेलन म्हणाली की, ‘वेळ हे अशी गोष्ट आहे, जी परत परत येत नाही. त्यामुळे मी वेळेबाबत खूप वक्तशीर आहे. जेव्हा तुम्ही नवीन शहरात जाता, तेव्हा तुम्हाला ठिकाणे बदलावी लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही अशा लोकांना भेटता, ज्यांना तुम्ही शारीरिकदृष्ट्या ओळखतही नाही.’(photo:helenchikx/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Embed widget