एक्स्प्लोर
सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे या मालिकेतून पून्हा दिसणार छोट्या पडद्यावर!
(PHOTO:urmilakothare/IG)
1/6

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे.(PHOTO:urmilakothare/IG)
2/6

वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.(PHOTO:urmilakothare/IG)
Published at : 06 Apr 2022 05:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
बुलढाणा























