एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Urfi Javed Income : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कोट्यवधीची मालकीण, संपत्ती ऐकून बसेल धक्का
Urfi Javed Net Worth : कधी प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Uorfi Javed).
![Urfi Javed Net Worth : कधी प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद (Uorfi Javed).](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/19967d5fbc96acb008225d3a2f7d3e111673252780727322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Uorfi Javed Net Worth
1/12
![सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या ऑफबीट फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/7e1f88cc870e462319886b94df6313846df4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या ऑफबीट फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. (PC : instagram/urf7i)
2/12
![उर्फी जावेद (Urfi Javed) फारच लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. उर्फी जावेदची कमाई आणि संपत्ती नेमकी नक्की किती आहे, हे जाणून घ्या. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/95ae25bcd2db51ae8a08038dd15218851c99c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद (Urfi Javed) फारच लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. उर्फी जावेदची कमाई आणि संपत्ती नेमकी नक्की किती आहे, हे जाणून घ्या. (PC : instagram/urf7i)
3/12
![उर्फी जावेद कोट्यवधींची मालकीण असून फारच लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/3326fe5cb389ce477f4810f1ad44cc56e23a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद कोट्यवधींची मालकीण असून फारच लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. (PC : instagram/urf7i)
4/12
![उर्फी सध्या मुंबईत राहते आणि तिचा एका आलिशान फ्लॅट आहे. उर्फी जावेदने फॅशनिस्टा बनण्यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/87ad35362243466358bb9f1cf93c60e8b5f4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी सध्या मुंबईत राहते आणि तिचा एका आलिशान फ्लॅट आहे. उर्फी जावेदने फॅशनिस्टा बनण्यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. (PC : instagram/urf7i)
5/12
![उर्फीने 'दुर्गा', 'सात फेरी की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' यासारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. पण तिला खरी प्रसिद्धी बिग बॉस OTT मधून मिळाली. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/4edd865b571667921faaeddc42eb379e52183.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने 'दुर्गा', 'सात फेरी की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' यासारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे. पण तिला खरी प्रसिद्धी बिग बॉस OTT मधून मिळाली. (PC : instagram/urf7i)
6/12
![उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. छोट्या पडद्यावरील उर्फी जावेदने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या मालिकेतून उर्फी जावेदने अभिनयाची सुरुवात केली. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/36675840b995df319e3571db32efbce620009.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. छोट्या पडद्यावरील उर्फी जावेदने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या मालिकेतून उर्फी जावेदने अभिनयाची सुरुवात केली. (PC : instagram/urf7i)
7/12
![उर्फी जावेद मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकली, पण तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली. उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये झळकल्यानंतर ती घराघरात पोहोचली. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/12a2c5e5916b97ff0f03b38a43e557fed7364.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकली, पण तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली. उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये झळकल्यानंतर ती घराघरात पोहोचली. (PC : instagram/urf7i)
8/12
![उर्फी जावेद एका टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी 30,000 ते 40,000 रुपये फी घेते. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/a2bd0cf6657a4ba6b94532c2b36ac0e14d6f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद एका टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी 30,000 ते 40,000 रुपये फी घेते. (PC : instagram/urf7i)
9/12
![उर्फी जावेद जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावते. तिचे तीन मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/08aa2f5c869e2d50211aca8eeae2de8662889.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फी जावेद जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावते. तिचे तीन मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. (PC : instagram/urf7i)
10/12
![काही मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी दरमहा 1.5 कोटी रुपये कमावते, ज्यामुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. या सर्वांशिवाय उर्फी जावेदकडे आलिशान कारही आहेत. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/1961166f970af7fdb7adbb03937f44361ff29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी दरमहा 1.5 कोटी रुपये कमावते, ज्यामुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. या सर्वांशिवाय उर्फी जावेदकडे आलिशान कारही आहेत. (PC : instagram/urf7i)
11/12
![सोशल मीडियावर उर्फी अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. उर्फी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनली आहे. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/42938d1997608cc65dd48e3bfc0bc242893bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर उर्फी अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. उर्फी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनली आहे. (PC : instagram/urf7i)
12/12
![उर्फीच्या आईचं नाव झाकिया सुल्ताना आहे. उर्फीला एक बहीण देखील आहे, तिचे नाव डॉली जावेद आहे. उर्फीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. (PC : instagram/urf7i)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/f003336fd73f943b16464f7d4512326c7d79b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीच्या आईचं नाव झाकिया सुल्ताना आहे. उर्फीला एक बहीण देखील आहे, तिचे नाव डॉली जावेद आहे. उर्फीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. (PC : instagram/urf7i)
Published at : 09 Jan 2023 02:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)