एक्स्प्लोर
Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरने घेतलं नवं घर; फोटो शेअर करत म्हणाला,"एक स्वप्न पूर्ण"
Prasad Khandekar New Home : विनोदवीर प्रसाद खांडेकर नव्या घरात शिफ्ट झाला आहे.
Prasad Khandekar
1/10

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर प्रसाद खांडेकरने नवीन घर घेतलं आहे.
2/10

प्रसाद खांडेकरने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
Published at : 10 Sep 2023 10:04 AM (IST)
आणखी पाहा























