एक्स्प्लोर
Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा अनोखा अंदाज, पाहा फोटो
PRAJAKTA MALI
1/6

आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
2/6

प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. (Photo Credit : prajakta_official/Instagram)
Published at : 23 Nov 2021 03:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
निवडणूक
सोलापूर























