मुख्यपृष्ठफोटो गॅलरीटेलिव्हिजनPHOTO : ‘लगीन घटीका समीप आली.. करा हो लगीन घाई!’, पायल रोहतगी-संग्राम सिंह अडकणार विवाहबंधनात!
PHOTO : ‘लगीन घटीका समीप आली.. करा हो लगीन घाई!’, पायल रोहतगी-संग्राम सिंह अडकणार विवाहबंधनात!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 09 Jul 2022 11:08 AM (IST)
Payal Rohtagi
1/6
बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांच्या लग्नाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.
2/6
पायल आणि संग्राम यांच्या लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लग्नाआधीच्या विधी सुरु झाल्या आहेत.
3/6
पायल रोहतगी आपल्या लग्नाच्या विधींचा मनमुराद आनंद लुटत आहे. या सोहळ्यासाठी ती विशेष तयारी करत आहे.
4/6
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे.
5/6
लग्नाआधी पायल रोहतगीने खास फोटोशूट केले आहे. या वधूवेशात ती खूप सुंदर दिसत आहे.
6/6
पायल रोहतगी आणि संग्राम सिंह एकमेकांना जवळपास 12 वर्षांपासून डेट करत आहे. अखेर 12 वर्षांनंतर दोघेही एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo : @Payal Rohtagi /IG)