एक्स्प्लोर
PHOTO : ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळे रमली निसर्गाच्या सानिध्यात! परदेशात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद
मालिका विश्वातून घराघरांत पोहोचलेल्या हृता दुर्गुळेचा मोठा चाहता वर्ग आहे.
Hruta Durgule
1/8

‘फुलपाखरू’, ‘दुर्वा’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
2/8

मालिका विश्वातून घराघरांत पोहोचलेल्या हृता दुर्गुळेचा मोठा चाहता वर्ग आहे.
3/8

सोशल मीडियावर सक्रिय असणारी हृता नेहमी आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते.
4/8

अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
5/8

नुकताच हृताने तिचा वाढदिवस साजरा केला. या दिवस खास बनवण्यासाठी हृता पती प्रतिकसह परदेशी फिरायला गेली होती.
6/8

या ट्रीपचे फोटो हृताने आपल्या सोशल मीडियावर शेअर करत, चाहत्यांना या मनमोहक सफरीची झलक दाखवली आहे.
7/8

‘दुर्वा’ या मालिकेच्या माध्यमातून हृता दुर्गुळेने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.
8/8

तर, ‘फुलपाखरू’ मालिकेने हृताला लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून हृता घराघरांत पोहोचली. (Photo : @Hruta Durgule/IG)
Published at : 18 Sep 2022 09:39 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























