एक्स्प्लोर

Gautami Deshpande And Swanand Tendulkar: शुभमंगल सावधान!गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा विवाह सोहळा संपन्न

गौतमी आणि स्वानंदने त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास लूक देखील केला होता.

Gautami Deshpande And Swanand Tendulkar

1/8
अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) यांचा विवाह सोहळा  पार पडला आहे.

2/8
गौतमी आणि स्वानंद यांच्या विवाह सोहळ्याला त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबानी हजेरी लावली होती.

3/8
गौतमी आणि स्वानंदने त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास लूक देखील केला होता.
गौतमी आणि स्वानंदने त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास लूक देखील केला होता.
4/8
गुलाबी रंगाची साडी, नाकात नथ  आणि  गोल्डन ज्वेलरी असा लूक गौतमीनं विवाह सोहळ्यासाठी केला होता.

5/8
गौतमी आणि स्वानंद यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,
गौतमी आणि स्वानंद यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "Did I hear beautiful? To the Beginnings"
6/8
गौतमी आणि स्वानंद यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे ही स्वानंदचे कान पिळताना दिसत आहे.

7/8
गौतमी आणि स्वानंद यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

8/8
गौतमी आणि स्वानंद यांचा हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

Embed widget