एक्स्प्लोर
Prajaktta Mali : फॅट टू फिट! ‘रान बाजार’साठी प्राजक्ता माळीने वाढवलेलं ‘इतकं’ वजन! पाहा फोटो...
Prajakta Mali
1/6

'रानबाजार' (Raan baazaar) ही वेब सीरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
2/6

या सीरीजमधील भूमिकेमुळे सध्या या दोघींनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या वजनाची चर्चा सुरु आहे.
Published at : 29 May 2022 02:01 PM (IST)
आणखी पाहा























