एक्स्प्लोर
PHOTO : ‘गालावर खळी, डोळ्यांत धुंदी...’, ‘अरुंधती’च्या मॉर्डन लूकचेही चाहत्यांकडून कौतुक!

Madhurani Prabhulkar
1/6

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या मालिका विश्व गाजवतेय.
2/6

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
3/6

मालिकेत सध्या साडीत वावरणारी अरुंधती खऱ्या आयुष्यात मात्र थोडीशी मॉर्डनही आहे.
4/6

नुकतेच मधुराणीने तिचे मॉर्डन लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच पहिल्या फोटोशूटमधील एक फोटोही शेअर केला आहे.
5/6

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. या भूमिकेतून मधुराणी घरांघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली.
6/6

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा हटके विषय आणि त्यांची संकल्पना प्रेक्षकांना खूप भावली आहे. (Photo : @madhurani.prabhulkar/IG)
Published at : 21 May 2022 12:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
