एक्स्प्लोर
PHOTO: तेजश्रीचं घायाळ करणारं सौंदर्य!
tejashri
1/6

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या वेगळ्या अभिनयासाठी ओळखली जाते. (photo courtesy : @tejashripradhan/IG)
2/6

तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी मालिकांमध्ये काम करते. ती मूळची डोंबिवलीची असून तिने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (photo courtesy : @tejashripradhan/IG)
3/6

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग मोठा आहे. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
4/6

झी मराठी वरील 'होणार सून मी ह्या घरची' या सुपरहिट झालेल्या मालिकेमध्ये केलेल्या जान्हवीच्या भूमिकेमुळे तेजश्रीला अमाप लोकप्रियता मिळाली. (photo courtesy : @tejashripradhan/IG)
5/6

तेजश्रीने नुकतेच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत, ज्यामध्ये तिची हटके स्टाईल दिसून येतेय (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
6/6

या फोटोमध्ये तेजश्रीने व्हाईट शर्ट आणि ब्लु डेनिम परिधान केलेली दिसतेय,तिचा हा कॅज्युअल लूक चाहत्यांना पसंत पडतोय. (photo credit: Tejashree Pradhan/ instagram)
Published at : 26 Nov 2021 01:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग


















