एक्स्प्लोर

Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?

Orry Open up About Salman Khan: ओरी झोपताना आपल्या बेडजवळ ठेवतो त्याचा गुडलक चार्म सलमान खानचा फोटो.

Orry on Salman Khan Photos: आपल्या भन्नाट ह्युमरसाठी ओळखला जाणारा ओरी (Orry), ‘खतरों के खिलाड़ी 15’ (Khatron ke Khiladi)चे होस्ट रोहित शेट्टीसह (Rohit Shetty) प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शोदरम्यान रोहित शेट्टीने ओरीला म्हटलं, “मी ऐकलं आहे की तुला पेन्सिलची भीती वाटते.” यावर ओरीने आपल्या भीतीचं कारण सांगताना म्हटलं, “मला भीती वाटते की जर मी पेन्सिलने लिहित असताना मला शिंक आली, तर ती पेन्सिल माझ्या नाकात जाऊन मेंदूपर्यंत पोहोचेल आणि (Entertainment माझा मृत्यू होऊ शकतो.”

ओरीचा हा विचित्र भीतीचा किस्सा ऐकून सगळेच हसू लागतात. मात्र, त्याचवेळी एका सहस्पर्धकाने ओरीबद्दल असा खुलासा केला की, संपूर्ण संभाषणाला एक वेगळंच वळण मिळालं. ओरीच्या बोलण्यावर प्रश्न उपस्थित करत त्याने रोहित शेट्टीला सांगितलं, “सर, हा खोटं बोलतोय. हा आपल्या बेडजवळ सर्वात मोठ्या स्टार सलमान खानचा (Salman Khan) फोटो ठेवतो. मग याला पेन्सिलची भीती कशी वाटू शकते?”

सलमान खानबाबत ओरी नेमकं काय म्हणाला? (Orry Reveals He Keeps Salman Khans Photo Beside His Bed)

हे ऐकताच सगळे आश्चर्याने ओरीकडे पाहू लागतात. त्यानंतर ओरीने सलमान खान आपल्यासाठी किती खास आहे, हे सांगितलं. त्याने म्हटलं, “घरात आणि प्रत्येक ट्रिपमध्ये मी माझ्या बेडजवळ सलमान खानचा फोटो ठेवतो. मी जवळ चष्माही ठेवतो. त्यामुळे जेव्हा मला नीट दिसत नाही, तेव्हा सर्वात आधी माझा चष्मा लावतो आणि सलमानच्या फोटोचं दर्शन घेतो. यामुळे मला गुड लक मिळतं.”

ओरीची ही गोष्ट ऐकल्यानंतर रोहित शेट्टीने त्याला यामागचं कारण विचारलं. त्यावर ओरीने आपल्या करिअरमध्ये सलमान खानच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा खुलासा केला. ओरी म्हणाला, “त्यांनी मला माझा पहिला यशस्वी ब्रेक दिला. त्यामुळे मी त्यांचा फोटो प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत ठेवतो.” ओरीचा हा खुलासा सलमान खानबद्दल त्याच्या मनात असलेलं खास प्रेम, आदर आणि जिव्हाळा दाखवतो. सलमानचा फोटो आता त्याच्यासाठी केवळ एक फोटो राहिलेला नसून, तो त्याचा लकी चार्म बनला आहे.

सलमान खानबद्दलच्या या खुलाशासोबतच ओरी ‘खतरों के खिलाड़ी 15’मध्ये आपल्या अनपेक्षित डेअरडेव्हिल अवतारानेही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत आहे. आपल्या व्हायरल इंटरनेट पर्सनॅलिटी आणि मजेशीर अंदाजासाठी ओळखला जाणारा ओरी शोमध्ये कठीण स्टंट्सचा सामना करताना दिसतोय. एका बाजूला त्याला पेन्सिलची भीती वाटते, तर दुसऱ्या बाजूला तो धोकादायक स्टंट्स अगदी बेधडकपणे पूर्ण करताना दिसतो. त्यातच सलमान खानचा फोटो त्याच्यासाठी लकी चार्म असल्याचं समोर आल्याने त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Marathi Natak Mukkam Post Pandharpur: पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget