एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बोल्ड अन् ब्युटिफुल, जिच्या रंगलेल्या एमएस धोनीसोबत अफेअरच्या चर्चा, 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?
Raai Laxmi Photos: बोल्ड अन् ब्युटिफुल... जिच्या रंगलेल्या एमएस धोनीसोबत अफेअरच्या चर्चा. 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?
Raai Laxmi Photos
1/9
![Raai Laxmi Photos: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे, राय लक्ष्मी.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Raai Laxmi Photos: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे, राय लक्ष्मी.
2/9
![आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी राय लक्ष्मी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी राय लक्ष्मी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते
3/9
![राय लक्ष्मीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राय लक्ष्मीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते
4/9
![तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो
5/9
![आपल्या अभिनयानं राय लक्ष्मीनं आपली वेगळी ओळख निर्माण केलीये](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या अभिनयानं राय लक्ष्मीनं आपली वेगळी ओळख निर्माण केलीये
6/9
![आतापर्यंत राय लक्ष्मीनं 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आतापर्यंत राय लक्ष्मीनं 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय
7/9
![राय लक्ष्मीचा हा फोटो चाहत्यांचा काळजाचा ठाव घेतोय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राय लक्ष्मीचा हा फोटो चाहत्यांचा काळजाचा ठाव घेतोय
8/9
![](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
"जर धोनीनं मला प्रपोज केलं, तर मी त्याच्याशी लग्न करेन", असं एका मुलाखतीत राय लक्ष्मी म्हणाली होती.
9/9
![एकेकाळी टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीसोबत राय लक्ष्मीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एकेकाळी टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीसोबत राय लक्ष्मीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या
Published at : 05 Jan 2023 01:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)