एक्स्प्लोर
Harish Kalyan : पारंपारिक साज, राजेशाही थाट; 'हा' साऊथ सुपरस्टारने बांधली लग्नगाठ
Harish Kalyan Wedding Photos : दाक्षिणात्य अभिनेता हरिश कल्याण ( Harish Kalyan ) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. हरीशने नर्मदा उदयकुमार ( Narmada Udayakumar ) सोबत लग्न केलंय
![Harish Kalyan Wedding Photos : दाक्षिणात्य अभिनेता हरिश कल्याण ( Harish Kalyan ) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. हरीशने नर्मदा उदयकुमार ( Narmada Udayakumar ) सोबत लग्न केलंय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/252897944f72f0593b7dbef8c64e588e1667109753136322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Harish Kalyan Wedding Photos
1/8
!['काधली' चित्रपट फेम ( Kaadhali Movie ) अभिनेता हरीश कल्याण नुकताच नर्मदा उदयकुमार ( Narmada Udayakumar ) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/96d125348b3d45fb405708e0783515b06601a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'काधली' चित्रपट फेम ( Kaadhali Movie ) अभिनेता हरीश कल्याण नुकताच नर्मदा उदयकुमार ( Narmada Udayakumar ) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे.
2/8
![दाक्षिणात्य ( Tollywood ) चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ( South Actor ) अभिनेता हरिश कल्याणने ( Harish Kalyan ) लग्नगाठ बांधली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/ee9306b495737c6921f872198d78451627a44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य ( Tollywood ) चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ( South Actor ) अभिनेता हरिश कल्याणने ( Harish Kalyan ) लग्नगाठ बांधली आहे.
3/8
![हरिश आणि नर्मदा या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारासमोर पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/76a49de8b9b3b27af0f10454e6e632f52c358.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरिश आणि नर्मदा या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारासमोर पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे.
4/8
![या फोटोंमध्ये अभिनेता हरिश कल्याण आणि नर्मदा पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक कपड्यामध्ये फारच सुंदर दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/dfdec74e4de22f5fd79f6b3b00a62fc426016.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अभिनेता हरिश कल्याण आणि नर्मदा पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक कपड्यामध्ये फारच सुंदर दिसत आहेत.
5/8
![नर्मदा थिसिसर कंपनीची ( Thrissur Company ) प्रमुख आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/b9e1cd3b34bd2df851c7c0f164da7cbe16fc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नर्मदा थिसिसर कंपनीची ( Thrissur Company ) प्रमुख आहेत.
6/8
![अभिनेता हरिश कल्याण हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/396faee9591a9995e489266669315ca004026.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता हरिश कल्याण हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.
7/8
![हरिशने तामिळ आणि तेलगू भाषेमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हरिशने 2010 साली 'सिंधू समवेली' चित्रपटातन अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला खरी ओळख 2017 साली आलेल्या 'काधली' चित्रपटातून मिळाली. हरिश कल्याण आगामी 'डिझेल' चित्रपटात झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/034438f7bc04162d577573e2489055a77ed2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरिशने तामिळ आणि तेलगू भाषेमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हरिशने 2010 साली 'सिंधू समवेली' चित्रपटातन अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला खरी ओळख 2017 साली आलेल्या 'काधली' चित्रपटातून मिळाली. हरिश कल्याण आगामी 'डिझेल' चित्रपटात झळकणार आहे.
8/8
![हरीश कल्याणची पत्नी नर्मदा उदयकुमार चेन्नईची राहणारी आहे. नर्मदा एक उद्योजक ( entrepreneur ) आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/30/b75eadba89b8488a69c8875a7c724e2999301.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरीश कल्याणची पत्नी नर्मदा उदयकुमार चेन्नईची राहणारी आहे. नर्मदा एक उद्योजक ( entrepreneur ) आहे.
Published at : 30 Oct 2022 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)