एक्स्प्लोर
Tamanna Bhatia Birthday: करोडोंची मालकिन तमन्ना भाटिया एका चित्रपटासाठी घेते 'एवढे' मानधन!
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. साऊथ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर तमन्नाने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले.
( फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
1/10

तमन्नाने केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्येही खूप नाव कमावलं आहे. ( फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/10

अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले.आज तिची गणना दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. ( फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 21 Dec 2022 11:09 AM (IST)
आणखी पाहा























