एक्स्प्लोर
Taarak Mehta ka ooltah chashmah: दयाबेन नंतर आता जेठालाल घेणार मालिकेतून ब्रेक? चाहत्यांना झटका
'तारक मेहता का उल्टा चष्मा' संदर्भात एक मोठी बातमी आहे, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या शोमधून आता आणखी एक कलाकार गायब होणार आहे.
Taarak Mehta ka ooltah chashmah
Published at : 30 Sep 2023 11:37 AM (IST)
ट्रेंडिंग न्यूज































