एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Swara Bhaskar: स्वरा भास्करचा ब्युटीफूल अंदाज; पाहा फोटो!
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.
![स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/775bd3f3607762fafc5c2a5fffb9c55d1667215791686289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
1/8
![बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री स्वतःचे हटके आणि सुंदर फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/df54ed39a7babcdc0ee12655fb3ca1d606648.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री स्वतःचे हटके आणि सुंदर फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
2/8
![स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/2485dc318f89061800c6fa1a3b8ba1eab3955.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
3/8
![बोल्ड फोटोंसाठी नाही, तर स्वरा तिच्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/bae05614dc7b8b9cbe5bd1f8e42486e648db1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोल्ड फोटोंसाठी नाही, तर स्वरा तिच्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
4/8
![नुकतेच स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/6440f14faca6406aeb467d3c198e4f5abc550.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
5/8
![ताज्या फोटोंमध्ये, लाल रंगाचा लाल गाऊन परिधान केलेल्या स्वरा भास्करने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/1c25006faf4b144b619108d55f06b862b8d0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या फोटोंमध्ये, लाल रंगाचा लाल गाऊन परिधान केलेल्या स्वरा भास्करने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
6/8
![या डीप नेक गाऊनसोबत स्वराने अनेक दागिने कॅरी केले आहेत.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/7be4fab9b721aba180cb187863f3feb31cc6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या डीप नेक गाऊनसोबत स्वराने अनेक दागिने कॅरी केले आहेत.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
7/8
![स्वरा भास्करने ट्रॉलीवर उभे राहून एकापेक्षा जास्त पोज देताना इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/9963e714b27c7ae082da62cfef41a366e1bdb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरा भास्करने ट्रॉलीवर उभे राहून एकापेक्षा जास्त पोज देताना इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
8/8
![स्वरा एका खास कार्यक्रमासाठी कॅलिफोर्नियाला पोहोचली होती जिथे तिने हा सुंदर गाऊन कॅरी केला होता.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/46dfad90242a7fb25fb4c66c515382f655bc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वरा एका खास कार्यक्रमासाठी कॅलिफोर्नियाला पोहोचली होती जिथे तिने हा सुंदर गाऊन कॅरी केला होता.(फोटो सौजन्य : reallyswara/ig)
Published at : 31 Oct 2022 05:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)